'सगळं थांबवा, आम्हाला एकटं सोडा', व्हिडीओ शेअर करत करीनाने पापाराझींना फटकारले
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत पापाराझींना फटकारले आहे.
Jan 20, 2025, 06:54 PM IST
करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM ISTअभिनेत्री करिना कपूरवर मोठं संकट; अडकली कायद्याच्या कचाट्यात
कायमच करिना बऱ्याच अडचणींचा सामना करताना दिसते. पुन्हा एकदा करिनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
May 11, 2024, 06:54 PM ISTअभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा प्रेग्नंट? बेबी बंप कॅमेरात कैद
समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री करिना कपूर हातात कॉफी मग घेवून जाताना दिसत आहे. कॅमेराला पाहून ती हात दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोलदेखील केलं आहे.
Aug 18, 2023, 08:02 PM ISTmother's day special; दोन्ही मुलांसह करिना कपूरचा स्वीमिंग पूलमध्ये cool अंदाज
करीना कपूर खानने मदर्स डे निमित्त तिच्या दोन्ही मुलांसोबत एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
May 8, 2022, 03:18 PM ISTजेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्री झोपेतून उठून थेट एअरपोर्टवर पोहोचतात...
दोघीही नाईट सूटमध्ये एअरपोर्टवर पोहोचल्या आहेत.
Mar 21, 2022, 06:50 PM ISTVIDEO ! बॉलिवूडच्या पार्ट्यांमुळे कोरोना वाढला? अभिनेत्री करिना कपूरला कोरोना
Actress Kareena Kapoor House Seal Due To Kareena Positive Of Corona
Dec 13, 2021, 09:30 PM ISTTaimur | करीनामुळे तैमूरपर्यंत पोहचलाय कोरोना? तैमूरची आरटीपीसीआर होणार
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरला (bollywood actress kareena kapoor Corona) कोरोनाची लागण झाली.
Dec 13, 2021, 08:48 PM ISTकरीनाच्या या कृतीमुळे चाहते म्हाणाले, 'घमंडी आंटी'
करीना कपूर चाहत्यांच्या निशाण्यावर
Oct 2, 2021, 02:54 PM IST