acharya chanakya

Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.

Apr 28, 2023, 10:44 AM IST

Chanakya Niti: 'हे' 5 गुण असलेले लोक जीवनात होतात अधिक श्रीमंत

Chanakya Niti Tips in Marathi: आचार्य चाणक्य सांगतात की, या 5 गुणांनी युक्त व्यक्ती जीवनात नक्कीच श्रीमंत होऊ शकतात.

Apr 13, 2023, 02:45 PM IST

Chanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!

Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते. 

Mar 25, 2023, 02:38 PM IST

Women's Day 2023 : पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांच्या असतात 'या' छुप्या इच्छा, काय म्हणते Chanakya Neeti

Chanakya Niti About Women Desire : स्त्रियांच्या अशा अनेक इच्छा असतात ज्या त्या कोणाजवळही बोलत नाहीत, चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घ्या

Mar 8, 2023, 01:31 PM IST

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात फिदा, तुमच्यात आहेत का हे गुण?

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचं भरपूर ज्ञान होतं असं मानलं जातं. त्यांनी दिलेलं तत्वज्ञान चाणक्य नीती (Chanakya Niti About Life) म्हणून ओळखलं जातं. पुरुषांच्या कोणत्या गुणांवर महिला होतात फिदा? जाणून घ्या...

Feb 27, 2023, 07:31 PM IST

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार 'हे' तीन गुण तुमच्याकडे पाहिजे, अन्यथा...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या धोरणांना यश मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त माध्यम मानले गेले आहे. त्यांनी आखलेल्या धोरणांचे पालन करून लाखो तरुण यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. त्यांना केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचे विस्तृत ज्ञान नव्हते तर जीवनातील इतर मौल्यवान विषयांचेही त्यांना विस्तृत ज्ञान होते. 

Feb 15, 2023, 06:43 PM IST

Chanakya Niti: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? वाचा काय सांगते 'चाणक्य नीती'

Chanakya Niti, Extramarital Affair:  विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं समोर आली आहेत.

Feb 10, 2023, 03:36 PM IST

Chanakya Niti: रागाच्या भरात 'या चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना त्यांच्या नीतिशास्त्रासाठी विशेष ओळखले जाते. मोठमोठे राजकारणी त्यांना फॉलो करतात. चाणक्य नितीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितिच्या मते माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याने काही लोकांशी कधीच भांडण करू नये....  

Feb 10, 2023, 02:40 PM IST

Chanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!

Chanakya Niti : आचार्य चाणक्य नीतीनुसार वाईट काळात  कोणत्या प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, याबद्दल जाणून घेऊया. 

Jan 30, 2023, 01:09 PM IST

Chanakya Niti: हे 3 गुण ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आयुष्यभर समाजात मिळतो सन्मान; चाणक्य नीतित काय सांगितलेय...

Acharya Chanakya Quotes for Great Persons: प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, चाणक्य नीतिनुसार ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. अधिक जाणून घ्या. 

Dec 20, 2022, 07:54 AM IST

Chanakya Niti: पती-पत्नीने रोज या 4 गोष्टी केल्या पाहिजेत, कधीच येणार नाही नात्यात दुरावा

Pati Patni Chanakya Niti: नवरा आणि बायको यांच्या संबंध हे त्यांच्या नात्यावर अबलंबून असतात. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीने दररोज 4 गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांच्यात दुरावा येत नाही.

Dec 13, 2022, 02:08 PM IST

Chanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात

Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे. 

Dec 11, 2022, 06:55 PM IST

Chanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.

Dec 5, 2022, 01:30 PM IST

Chanakya Niti:जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी, गरिबीतून व्हाल श्रीमंत

Chanakya Niti For Success:जीवनात काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होण्यास मदत होते. एक व्यक्ती चांगल्या आयुष्यासाठी कठोर परिश्रम करते, तरीही प्रत्येकजण यशाची चव चाखू शकत नाही. मात्र, तुम्ही आचार्य चाणक्य यांची नीति आपल्या जीवनात आचरणात आणली तर यशस्वी व्हाल. तसेच जीवनात श्रीमंती अनुभवाल

Nov 12, 2022, 07:46 AM IST

Chanakya Niti : पैसे कमावल्यानंतर 'ही' चूक करु नका, नाहीतर पैसा पैसा करण्याची वेळ येईल!

Chanakya Niti for Money: आज आपल्या पैसा नसेल तर काहीही मिळत नाही. पैसा हा देव नसला तरी तो देवापेक्षा कमी नाही, असे म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर त्याला सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि आरामदायी जीवन जगता येते. पण...

Nov 6, 2022, 08:01 AM IST