aap

'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे. 

Mar 10, 2024, 10:45 AM IST

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Feb 20, 2024, 06:45 PM IST

खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप

 गोव्यात  आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे. 

Feb 19, 2024, 09:16 PM IST

राघव चड्ढा- परिणीतीच्या लग्नानंतरच घरावर संकट; आता पुढे काय?

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने दिलेलं निवासस्थान रद्द करण्यात आलं आहे. यानंतर राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया दिली असून राज्यसभेच्या ७० वर्षांच्या इतिहासात हा एक आश्चर्यकारक बदल असल्याचं म्हटलं आहे. 

 

Oct 7, 2023, 12:22 PM IST

2024 मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? INDIA च्या बैठकीआधीच AAP ची मोठी मागणी

Modi Vs Kejriwal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सत्ताधाऱ्यांसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. असं असतानाच आता त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या आघाडीसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.

Aug 30, 2023, 01:33 PM IST

Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.

Aug 9, 2023, 12:44 AM IST

अमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित

MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.

Aug 4, 2023, 11:08 AM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

विवाहित महिलेसोबत आमदार लॉजवर; पाठलाग करत तिचा पतीही पोहोचला अन्...

Gujarat News : गुजरातमधील आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आमदाराने मात्र यावर टीका करत प्रत्येकजण मला बदनाम करण्यासाठी हे करत आहे, असे म्हटलं आहे. 8 जून रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

Jun 23, 2023, 05:07 PM IST

ठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा

अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. 

May 9, 2023, 02:42 PM IST

Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.

May 4, 2023, 09:04 AM IST