आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी फक्त 'या' नंबरवर कॉल करा...
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ही तारीख अंतिम करण्यात आली आहे.
Jan 3, 2018, 01:35 PM ISTखुलासा! फेसबुकसाठी आवश्यक नाहीये आधार कार्ड
फेसबुककडून बुधवारी नवं अकाऊंट सुरू करण्यासाठी आधार कार्डवरील नाव मागितलं जात होतं. यामुळे यूजर्सकडून अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या. पण आता फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 28, 2017, 05:34 PM ISTआधार कार्ड सक्तीचेच, ३१ मार्चची डेडलाइन कायम - सर्वोच्च न्यायालय
आधार कार्ड सक्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकार आधार सक्तीवर ठाम होते. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम करण्यावर शिक्कामोर्तब केलेय.
Dec 15, 2017, 12:37 PM ISTआधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल
आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे.
Dec 14, 2017, 09:51 PM ISTबॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली
आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे.
Dec 13, 2017, 07:23 PM ISTGood News ! ३१ मार्चपर्यंत करू शकता पॅन आधारसोबत लिंक
सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली असून थोडं टेन्शन कमी केलं आहे.
Dec 8, 2017, 06:22 PM ISTआता अॅमेझॉनलाही द्यावे लागतील आधारचे डिटेल्स!
सरकारी कामांसोबतच आता प्रायव्हेट सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली आहे.
Nov 29, 2017, 12:03 PM ISTएसबीआयने केलंय हे खास ट्वीट, ग्राहकांसाठी माहिती महत्त्वाची
जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक आहात तर तुम्हाला हे वर्ष संपण्यासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरआधी हे काम करणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी ३१ डिसेंबरआधी आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे.
Nov 19, 2017, 04:26 PM IST'येथे' गाई गुरांनाही आधार कार्ड सक्तीचे!
केंद्र आणि राज्य सरकारने अनेक सरकारी योजना आणि महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे.
Nov 9, 2017, 06:01 PM IST'आधार' कायद्यावर आज होणार सुनावणी
आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली असून त्यावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी होत आहे.
Nov 3, 2017, 03:44 PM ISTआधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!
केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.
Oct 25, 2017, 10:19 PM ISTघरी बसल्या एका क्लिकवर मोबाईल क्रमांक करा 'आधार'ला लिंक!
आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय... यासाठी मोबाईल युजर्सना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत... पण, आता मात्र ही कटकट बंद होतेय.
Oct 25, 2017, 08:22 PM IST'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय.
Oct 25, 2017, 05:23 PM ISTपीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक कसे कराल ?
ईपीएओ द्वारा आता पीएफधारकांना १२ क्रमांकाचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.
Oct 23, 2017, 02:31 PM ISTआपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!
कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय.
Oct 20, 2017, 06:34 PM IST