खुशखबर : IRCTC वर बूक करता येईल ६ पेक्षा जास्त तिकीटे, पण ही अट
रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता IRCTC च्या माध्यमातून ६ पेक्षा जास्त तिकीट बूक करता येतील.
Nov 3, 2017, 11:07 AM ISTदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 05:51 PM IST१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.
Oct 24, 2017, 04:07 PM ISTआधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...
बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
Oct 21, 2017, 05:25 PM ISTआधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली
सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.
Oct 5, 2017, 08:41 AM ISTरावणाच्या 'आधार कार्ड'वर सरकारचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.
Oct 1, 2017, 11:16 AM ISTआता आधार कार्ड दाखवल्याशिवाय मिळणार नाही दारू
केंद्र सरकारकडून आधार नंबर बॅंक अकाऊंट, पॅन आणि मोबाईलसोबत लिंक केल्यानंतर आता तेलंगानामध्ये आधारशी संबंधीत एक नवीन नियम करण्यात आलाय.
Sep 21, 2017, 11:57 AM ISTट्रेंन्डिंग न्यूज | आधार कार्डवरील चुका दुरूस्त करा घरबसल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:43 PM ISTपॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवली
पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आज म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ ही तारीख या गोष्टी लिंक करण्याची अंतिम तारीख होती. मात्र
Aug 31, 2017, 06:07 PM ISTआधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !
राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 26, 2017, 08:55 AM ISTसरकारने लॉन्च केले mAadhaar अॅप, आता स्मार्टफोनमध्ये ठेवा आपले 'आधार'
सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही.
Jul 19, 2017, 07:13 PM ISTआधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा
प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.
Jul 4, 2017, 09:30 AM IST'आधार कार्ड' पॅन कार्डला लिंक करा... पाच स्टेप्समध्ये!
'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.
Apr 11, 2017, 07:11 PM ISTरेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करताना आधार क्रमांक बंधनकारक
रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होऊ शकतो. तिकिटांचं बल्क बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
Mar 2, 2017, 10:46 PM ISTपरीक्षेत ओळखपत्र नसेल तरी चालेल-हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 05:28 PM IST