5 years

सोन साखळी चोरट्यांना आता ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सोन साखळी चोरट्यांना यापुढे कायद्याचा लगाम असणार आहे. राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे ३ ऐवजी पाच वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. 

Apr 27, 2016, 08:35 AM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी

बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.

Feb 12, 2016, 04:53 PM IST

पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...

  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

Jan 21, 2016, 10:11 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

Jan 22, 2015, 12:30 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जुलै रोजी वयाची कमीत कमी ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. यापूर्वी ही वयोमर्यादा सहा वर्षे होती.

Jan 21, 2015, 09:07 PM IST

रेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको

रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.

May 28, 2014, 05:10 PM IST