सईदवर अमेरिकेचे ५१ कोटींचे इनाम
अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुधच्या लढ्याला आणइ सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.
Apr 3, 2012, 02:34 PM IST२६/११च्या त्रुटी कायम, अहवालाकडे कानाडोळा
मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या त्रुटी संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीने केलेल्या २६ महत्त्वपूर्ण सूचनांपैकी काहींची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही.
Nov 29, 2011, 07:14 AM IST