या दोन राशींसाठी सर्वात भाग्यशाली ठरेल २०१८ वर्ष
नवीन वर्ष लवकरच येणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या नव्या ऊर्जेसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की, येणारं वर्ष कसं जाणार. काय नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणार की, अडचणींचा सामना करावा लागणार....
Dec 28, 2017, 03:54 PM IST२०१८ मध्ये भारत होणार जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था - रिपोर्ट
भारत पुढील वर्षी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.
Dec 26, 2017, 09:33 PM ISTकुठे कुठे जायाचे थर्टी फर्स्टला?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 04:25 PM IST2018: मोदी सरकार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
2019मध्ये होऊ घातलेल्या देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे निर्णय प्रामुख्याने घेतले जाण्याची शक्यता आहे
Dec 24, 2017, 01:26 PM ISTनवीन वर्षात Jio ग्राहकांना देणार सर्वात मोठा झटका
सर्वात स्वस्त टॅरिफ प्लन देणारी रिलायन्स जिओ कंपनी नवीन वर्षात ग्राहकांना देणार झटका....
Dec 13, 2017, 01:41 PM IST2018 यामाहा YZF-R1लॉन्च
2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे.
Dec 5, 2017, 09:41 PM ISTसावधान! २०१८ हे मोठ्या भूकंपाचं वर्ष!
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमध्ये बदल झाल्यानं नवीन वर्षात म्हणजेच २०१८ मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Nov 21, 2017, 09:54 AM IST2018 मध्ये होणार मोठे शक्तिशाली भूकंप
अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 20, 2017, 09:50 PM ISTमोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार 'चुलबुल पांडे'
सलमान खानचा चित्रपट दबंग आणि दबंग-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता.
Oct 26, 2017, 10:44 PM IST२०१८ मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र ?
लोकसभा निवडणूकीसोबतच इतरही राज्यातील निवडणूका घेण्याच्या चर्चेला सरकारमध्ये सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीसोबत काही राज्यांच्या निवडणूका करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते.
Aug 14, 2017, 11:00 AM ISTसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची होणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झाला आहे.
Dec 21, 2016, 10:58 AM IST