आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, 20 हजारांचा दंड
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 5, 2016, 06:07 PM ISTफ्लॅट बुकिंग केल्यानंतर मिळण्यास उशीर झाल्यास बिल्डरला २० हजारांचा दंड
फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने ग्राहकांच्या बाजुने एक मोठा निर्णय दिलाय. फ्लॅट बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यास उशिर झाला तर बिल्डरला दर महिना २० हजार रुपयांचा दंड बसू शकतो.
Jan 26, 2016, 07:36 PM IST