...जेव्हा रेखा 15 हजार लोकांसमोर अमिताभ यांना म्हणाल्या 'आय हेट यू'; सिलसिलाच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं?
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीला 'सिलसिला' चित्रपटामुळे चाहत्यांच्या मनात आजही एक वेगळीचं जागा आहे. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या म्युझिकल रोमँटिक चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या कथेत जया बच्चन यांचीही भूमिका महत्त्वाची होती. परंतु या चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय झालं होत की, 15,000 लोकांसमोर रेखा यांनी बिग बींना 'आय हेट यू' म्हणाल्या, जाणून घेऊयात सविस्तर.
Jan 15, 2025, 05:58 PM IST