Hina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा
टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Oct 4, 2022, 07:16 PM IST