१४ लाख

खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाखांची खंडणी

खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवून एका व्यावसायिकाला ओलीस ठेवून त्याच्याकडून १४ लाख ३० हजारांची खंडणी

Jun 9, 2018, 09:02 PM IST

‘आकाश’साठी पाहावी लागणार वाट!

www.24taas.com, नवी दिल्ली

जगातील सर्वात स्वस्त टॅब असलेल्या ‘आकाश’ अपग्रेड व्हर्जनसाठी आता तुम्हांला पुढील मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आकाशचा (युबीस्लेट 7+) जानेवारी-फेब्रुवारीचा स्टॉक आत्ताच संपला असल्याने आता ग्राहकांना मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Jan 4, 2012, 10:22 PM IST

आकाशची लाखाला गवसणी

जगातील सगळ्यात स्वस्त टॅबलेट आकाशची ऑनलाईन बुकिंग अगदी जोरात सुरू आहे. फक्त १४ दिवसात १४ लाख बुकिंग ही ह्या टॅबलेटसाठी झाली आहे.

Jan 3, 2012, 09:20 PM IST