सरकारी हॉस्पीटलमध्ये एका वर्षात 440 बालकांचा मृत्यू...
Jun 24, 2014, 08:49 PM ISTसोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Aug 27, 2013, 08:43 AM ISTनेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये
वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jun 8, 2013, 06:37 PM ISTधक्कादायक... ८० वर्षीय महिलेवर बलात्कार!
तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. ४१ वर्षीय व्यक्तीनं ८० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. या महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय.
May 11, 2013, 07:32 PM ISTबाळांची चोरी टाळण्यासाठी... इलेक्ट्रॉनिक टॅग सिस्टिम
मुंबईत दिवसेंदिवस बाळ चोरीच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसून येतेय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक स्तुत्य प्रस्ताव ठेवलाय. हा प्रस्ताव यशस्वी झाला तर सगळी बाळं सुरक्षित राहणार आहेत.
Dec 4, 2012, 08:53 AM IST