जेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं
जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.
Jun 5, 2016, 11:02 PM ISTघरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.
May 7, 2016, 04:44 PM ISTजेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी
जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरारवर वाईट परिणाम होतो.
Mar 27, 2016, 04:22 PM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTहे आहेत 'योगा'चे फायदे
फिट राहण्यासाठी अनेक जण जीममध्ये जातात, काही जण तर औषधं घेतात, यामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. पण फिट राहण्यासाठी योगा सारखा दुसरा व्यायाम नाही.
Mar 21, 2016, 11:47 AM ISTया पाच घरगुती उपायांनी करा झटपट वजन कमी
अनेकांना वाढलेल्या वजनामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. तर बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयोग करतात. मात्र याचा परिणामकारक फायदा काहींना होतो तर काहींना नाही. यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी परिणामकारक उपाय...
Mar 16, 2016, 10:18 PM IST