बर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos
New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव.
Jan 1, 2025, 11:21 AM ISTसुखद अनुभव? छे! हिमाचलला आलेल्यांना मनस्तापच जास्त; कैक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी; 1000 हून अधिक लोक...
Manali Traffic Jam: वर्षाचा शेवट नजीक असतानाच अनेकांचीच पावलं पर्यटनस्थळांच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. देशाच्या उत्तरेकडे मात्र सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2024, 08:30 AM IST
हिमाचल प्रदेशला कसं मिळालं हे नाव?
याच हिमाचल प्रदेशची ही ओळख कशी तयार झाली माहितीये?
Dec 23, 2024, 04:42 PM ISTऐन दिवाळी गाव भकास; 'इथं' एका शापापोटी कधीच साजरा नाही होत दिव्यांचा सण...
India Diwali 2024 : कोणी दिला शाप? गावकऱ्यांना कसली भीती? सारं जग दिवाळी उत्साहात साजरी करत असतानाच हे गाव इतकं भकास का?
Nov 1, 2024, 01:33 PM IST
कधीही जमीनदोस्त होऊ शकतं अख्खच्या अख्ख्यं शिमला; महाराष्ट्रातील पाचगणीवरही असंच सावट?
Shimla: पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचाली आणि वाहणाऱ्या नद्यांसोबतच या भागामध्ये वाढणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्यामुळं शिमलामध्ये मोठं संकट ओढावलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 2, 2024, 07:32 AM IST
'हे' आहे भारतातील मिनी इस्रायल... एका नक्की भेट द्या
Travel News : असंच एक ठिकाण म्हणजे, इस्रायल. तुम्हालाही इस्रायलला जायचंय? भारतातील 'या' ठिकाणाला नक्की द्या भेट
Jul 15, 2024, 12:51 PM IST
भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक
Viral Video... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या देशातील या हिमवाळवंटामध्ये कसा अडकला अमेरिकन पर्यटक? त्याचा वाईट अंत पाहून अनेकजण हळहळले...
Jun 18, 2024, 09:52 AM IST
'इतकं ईमानदार असूनही...' लोकसभा निकालानंतर अनुपम खेर यांची सूचक पोस्ट
Loksabha Election 2024 : देशभरात सध्या एकच मुद्दा सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असून, हा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता देशात आता सत्तेसाठीचं राजकारण नवं वळण घेताना दिसू शकतं.
Jun 5, 2024, 01:06 PM IST
'हा' आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम
Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर 'या' रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या
Feb 2, 2024, 02:49 PM IST
तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?
Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित...
Dec 21, 2023, 03:20 PM ISTचीनचं राहुद्या... भारतातील राज्यच एकमेकांवर करतायत अतिक्रमण; तब्बल 14 किमी भूखंडावर ताबा
Leh Ladakh himachal Padesh Sarchu clash : निमित्त ठरतंय ते म्हणजे देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि लेह लडाखचा सरचू प्रांतावरून असणारा वाद.
Nov 29, 2023, 01:01 PM ISTशिमला मनाली नव्हे, यंदा हिमाचलमधील 'या' Offbeat ठिकाणांना नक्की भेट द्या
Himachal Pradesh : मुख्य म्हणजे हिवाळी सहल म्हटलं की काही ठिकाणांची नावं आपोआपच सुचतात. त्यातलं एक नाव म्हणजे, हिमाचल प्रदेश.
Nov 16, 2023, 04:39 PM IST
भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक
Israel palestine war : तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला.
Oct 20, 2023, 01:59 PM ISTभारतातील 'या' गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव
Travel News : प्रवास करणं आपल्याला समृद्ध करून जातं. हे फक्त वाचूनच लक्षात येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रवासाचा अनुभवत घ्यावा लागेल.
Oct 18, 2023, 04:23 PM ISTअवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य
Travel News : तुम्हीही या चंद्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहात का? चंद्राची एक झलक पाहून तुम्हीही भारावता का?
Oct 6, 2023, 01:39 PM IST