हिंसाचार

१९८४ च्या शीख दंगलीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी वादात

इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका शीख अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीत ३००० शिख ठार झाले होते

Aug 25, 2018, 04:34 PM IST
PT2M32S

एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमाचा हिंसाचार - पोलिसांची माहिती

एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमाचा हिंसाचार -  पोलिसांची माहिती

Aug 2, 2018, 03:49 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडेचे मारेकरी कधी सापडणार?

कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडेचे मारेकरी कधी सापडणार?

Jun 8, 2018, 09:28 PM IST

तामिळनाडू | हिंसाचारात आणखी एकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:49 PM IST

औरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी

सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.

May 16, 2018, 09:13 AM IST

औरंगाबादचा हिंसाचार सीसीटीव्हीत कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 05:12 PM IST

औरंगाबादमधला हिंसाचार सीसीटीव्हीत कैद

औरंगाबादमध्ये दोन गटातील वादानंतर जाळपोळ आणि दगडफेकीची घटना समोर आली होती. 

May 13, 2018, 04:47 PM IST

औरंगाबादचा हिंसाचार सीसीटीव्हीत कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:50 PM IST

औरंगाबाद हिंसाचारात जखमी पोलीस आयुक्त बेशुद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:23 PM IST

औरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध

शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

May 13, 2018, 12:15 PM IST

औरंगाबाद हिंसाचारानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

औरंगाबाद मधील दोन दुर्दैवी असून यामुळे सरकारचा गुप्तचर विभाग फेल असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

May 13, 2018, 11:54 AM IST

'...तर, कोरेगाव भिमा दंगल रोखता आली असती!'

पोलीसांनी सरकारला खोटी आणि चुकीची माहीती देऊन सरकारची दिशाभूल केली.

Apr 24, 2018, 07:10 PM IST

उत्तर भारतात हिंसाचार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Apr 4, 2018, 03:00 PM IST

भारत बंद : हिंसाचारात ९ जण दगावले, तणावपुर्ण वातावरण

दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम देशभरात पाहायला मिळाला.  

Apr 2, 2018, 11:45 PM IST