अरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
Oct 17, 2016, 04:49 PM ISTसंजय राऊत यांना हायकोर्टानं फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 07:24 PM ISTसंजय राऊत यांना हायकोर्टानं फटकारलं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी हायकोर्टानं राऊत यांना फटकारलं आहे.
Oct 10, 2016, 05:06 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का
आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.
Oct 5, 2016, 10:54 PM ISTमहिला कैद्यांच्या मुलांविषयी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या महिला कैद्यांची मुलं कारागृहाबाहेर स्ट्रीट चिल्ड्रन म्हणून राहतात. अशा सर्व मुलांची माहिती गोळा करून ती सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. या माहितीद्वारे अशा मुलांची शिक्षणं आणि इतर सोयींची पूर्तता करणं शक्य होईल असं कोर्टानं म्हटलं आहे.
Sep 27, 2016, 11:44 PM ISTछगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला
छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला
Sep 27, 2016, 05:22 PM ISTजायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा – हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 08:48 PM ISTमहिलांबद्दल बोलताना भान बाळगा-हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 04:24 PM ISTगर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट
गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.
Sep 21, 2016, 11:38 AM ISTहायकोर्टाचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे
भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. मंत्रीपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधितांनी असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलंय.
Sep 19, 2016, 06:50 PM ISTनवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 03:55 PM ISTपायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट
पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नसल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. एका केसच्या सुनावणीदरम्यान कोणत्याही चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहणे हा दंडनीय अपराधन नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलेय.
Sep 5, 2016, 03:06 PM ISTपोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट
पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं.
Sep 2, 2016, 06:03 PM ISTपोलिसाचा मारहाणीत मृत्यू दुर्दैवी - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 05:04 PM ISTहाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे.
Aug 26, 2016, 11:48 AM IST