मोर्चामुळे होणाऱ्या गैरसोयीवर उपाय शोधा - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 04:41 PM ISTमहादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलास नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:51 PM ISTआरक्षणाच्या लाभासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांमध्ये द्यावं लागणार
शिक्षण, सरकारी नोकरी, तसंच निवडणूक यामध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधितांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणं बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.
Dec 9, 2016, 07:21 PM IST'मोदींना पत्नीच्या संपत्तीबद्दल खरंच माहिती नव्हती'
वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.
Dec 8, 2016, 12:50 PM ISTभुजबळांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये का हलवण्यात आलं?
छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवले यासाठी डॉ. तात्याराव लहाणेंना ८ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.
Dec 1, 2016, 08:40 PM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTआई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट
आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
Nov 29, 2016, 06:45 PM ISTकपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण
अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 24, 2016, 05:17 PM ISTम्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी
मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.
Nov 18, 2016, 09:32 PM ISTपनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट
खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Oct 27, 2016, 07:17 PM IST'भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातल्या जखमींच्या नुकसान भरपाईचा विचार करा'
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा
Oct 27, 2016, 06:13 PM ISTआता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी
आता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी
Oct 26, 2016, 10:15 PM ISTनियम न पाळणाऱ्यांवर कारवाई गरजेची - हायकोर्ट
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई गरजेची - हायकोर्ट
Oct 26, 2016, 10:14 PM ISTत्या जमिनीवरून सुप्रिया सुळे अडचणीत?
मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Oct 22, 2016, 04:19 PM IST'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा'
मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे.
Oct 21, 2016, 05:19 PM IST