हवामान विभाग

मुंबई । ओखी वादळाचा परिणाम उद्यापर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 02:31 PM IST

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढले २४ तास असेल. त्यानुसार संध्याकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही भागात पाऊस अपेक्षित आहे.

Dec 4, 2017, 08:10 PM IST

पुढचे २४ तास ओखी चक्रीवादळाचा परिणाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 04:06 PM IST

ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका

दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

Dec 2, 2017, 03:51 PM IST

हवामान विभागाचा राज्यात पावसाचा अंदाज

अनेक शहरांत सूर्याचं दर्शनच झालं नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

Nov 20, 2017, 09:27 AM IST

हिवाळा सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नाही...

पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

Oct 23, 2017, 10:45 AM IST

राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

काही प्रमाणात दांडी मारत का असेना पण, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. अगदी परतीच्या पावसानेही आपली कामगिरी उल्लेखनीय केली. सध्याही राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Oct 10, 2017, 09:22 AM IST

हवामान विभागाकडून मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

Oct 7, 2017, 07:54 PM IST

Good News : पावसाला पोषक वातावरण; कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Jun 4, 2017, 04:55 PM IST

अंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय. 

May 11, 2017, 08:14 AM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

मुंबईतली थंडी लवकरच कमी होण्याची शक्यता

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत आहे. मात्र आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातही तापमान वाढण्याची शक्यता

Apr 11, 2017, 02:43 PM IST