Maharashtra Mumbai Rain | मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
Maharashtra Mumbai Rain update Andheri Milan subway Closed Due to Heavy Rain
Jun 30, 2023, 10:00 AM ISTCyclone Mocha : 70 किमी वेगाने वाहणार वारे, मोका चक्रीवादळाचा अलर्ट, पाहा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी मोका नावाचं चक्रीवादळ घोंघावतंय. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिसामध्ये अलर्ट जारी केलं आहे. मच्छिमार, लहान जहाजांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
May 8, 2023, 10:19 PM IST
Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
Weather : 9 वर्षानंतर रविवार सर्वाधिक 'हॉट' दिवस, या आठवड्यात तापमान कसे असणार?
यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) तसा अंदाज वर्तविला आहे.
Mar 8, 2021, 09:02 AM ISTराज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
Feb 15, 2021, 07:44 AM ISTराज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्र राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची (Rain Again in Maharashtra) शक्यता आहे.
Jan 22, 2021, 11:30 AM ISTराज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची उघडीप, तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता
पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे
Jul 19, 2020, 07:58 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?
मान्सूनबाबत वेधशाळेचा अंदाज
Jun 3, 2020, 08:12 PM ISTमच्छिमारांना इशारा, पुढचे काही दिवस समुद्रात जाऊ नये !
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार आहे.
May 29, 2020, 07:13 AM ISTहवामान विभागाकडून शेतकऱ्यांना इशारा; पुन्हा पावसाचा अंदाज
पाऊस आणखी लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Oct 31, 2019, 07:42 PM ISTहवामान विभागाकडून 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुसळधार पावसासह वादळाची शक्यता
Oct 30, 2019, 02:29 PM IST