शत्रूंचं भय वाटत असल्यास...
अनेकदा आपल्या कामात शत्रूंचा अडथळा जाणवत असतो. आपले नेमके हितशत्रू कोण हेदेखील माहित नसतं. अशा लोकांमुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःचं कसं संरक्षण करावं, हा बऱ्याच जणांपुढे मोठा प्रश्न असेल.
Jun 10, 2013, 07:24 PM ISTहनुमान मूर्ती का असते नेहमी शेंदूरचर्चित?
खरंतर शेंदूर हा विवाहित स्त्रिया आपल्या भांगात भरतात. पण काही देवतांच्या मूर्तींनाही शेंदूर लावूनच सजवलं जातं. गणपतीच नव्हे, तर हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो.
Jul 25, 2012, 05:11 PM ISTशत्रूंचा नायनाट करण्यासाठी...
कुणी तुमच्या कामात अडथळे आणतंय का? किंवा कुणी तुमचं वाईट चिंततंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला कायम शत्रूंची भीती वाटत राहाते का? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की आपले हितशत्रू आहेत.
Jul 9, 2012, 04:09 PM IST