हत्या

ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय. 

Jan 10, 2017, 03:14 PM IST

'दृश्यम' पाहून पिता-पुत्रानं रचला हत्येचा कट

'दृश्यम' पाहून पिता-पुत्रानं रचला हत्येचा कट 

Jan 7, 2017, 04:36 PM IST

त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला आणि...

त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला...केलेली हत्या पचवू शकतो असं त्यांना वाटलं.. आणि त्यांनी हत्या केली..ही घटना घडलीय पिंपरी चिंचवड मध्ये... हत्येच्या काही महिन्यानंतर हा प्रकार उघड झालाय...!

Jan 7, 2017, 01:14 PM IST

यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

Jan 4, 2017, 06:01 PM IST

पनवेलमध्ये एकाच दिवशी चार जणांची हत्या

पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात चार जणांची हत्या झालीय.

Dec 30, 2016, 10:26 PM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

पनवेलमध्ये चार जणांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

रायगड जिल्हातील पनवेल येथे एकाच दिवसात चार वेगवेगळ्या हत्या झाल्यात. या प्रकाराने पनवेल हादरले आहे. दोन महिलांचा निर्घृण खून तर बांधकाम वादातून दोन पुरुषांची रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Dec 30, 2016, 11:20 AM IST

पिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या

पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. 

Dec 25, 2016, 11:50 AM IST

कारमध्ये महिलेसोबत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एटीएसचा एएसपी आशिष प्रभाकर यांचा मृतदेह एका गाडीत सापडलाय. या गाडीत आणखी एका महिलेचा मृतदेहही आढळलाय. ही महिला कोण आहे? याबाबत अजून खुलासा झालेला नाही. 

Dec 23, 2016, 04:28 PM IST

रशियाचे राजदूत कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या

रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुर्कीची राजधानी अंकारामध्ये कला प्रदर्शन पाहत असताना हा हल्ला करण्यात आला. 

Dec 20, 2016, 08:10 AM IST

दाभोलकर हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे

दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत.

Dec 16, 2016, 04:23 PM IST

भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

Dec 13, 2016, 11:39 PM IST