हत्या

विचारवंतांची हत्या : मारेकऱ्यांना मिळतेय संघटितरित्या मदत - हायकोर्ट

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीनं हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला विचारलाय. 

Oct 12, 2017, 05:07 PM IST

'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

Oct 9, 2017, 10:49 PM IST

दिल्लीत एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. मानससोरवर पार्क परिसरात जिंदाल कुटुंबातील चार महिलांचा खून झाल्याचं उघड झालंय. 

Oct 7, 2017, 11:14 PM IST

'मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा'

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे सरकारने केलेल्या हत्या असून सरकार प्रशासन शेतकऱयांचे जीव वाचविण्यासाठी अद्यापही गंभीर नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

Oct 7, 2017, 11:12 PM IST

दिल्लीत एकाच परिवारातील ४ महिला आणि सुरक्षारक्षकाची हत्या

एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली 

Oct 7, 2017, 01:02 PM IST

पतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...

पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे.

Oct 6, 2017, 04:05 PM IST

लास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.

Oct 2, 2017, 06:06 PM IST

'पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, अशी टीका दिग्गज अभिनेता प्रकाश राजनं केलं आहे. 

Oct 2, 2017, 05:33 PM IST

कैदी मंजुला शेट्टेची हत्या जाणीवपूर्वक - क्राईम ब्रान्च

भायखळा कारागृहात महिला कैदी मंजुला शेट्येची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली होती, असं क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालंय.

Sep 26, 2017, 08:17 PM IST

आंदोलनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराची हत्या

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवर होणारे हल्ले वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात अद्याप कुठलीही ठोस योजना आखण्यात आलेली नाहीये.

Sep 20, 2017, 11:44 PM IST

गौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.

Sep 13, 2017, 07:32 PM IST