स्वाइन फ्ल्यू

स्वाइन फ्लूने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

 स्वाइन फ्लूने एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी इथं ही घटना घडलीय. 

Jun 29, 2017, 07:31 PM IST

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून राज्यात इतरत्र कुठेही या आजाराची साथ आढळली नसून फक्त मुंबईतचं याचे रुग्ण आहेत. जून महिन्यात या रुग्णांची संख्या 19 वर होती तर जुलैमध्ये पंधरा दिवसात ती संख्या 35 वर पोहोचली आहे.

Jul 16, 2015, 05:39 PM IST

स्वस्थ आहार निवडा आणि स्वाइन फ्ल्यूपासून दूर राहा

देशात झपाट्यानं वाढत असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाहता आहारतज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या बाबी सुचवल्या आहेत. जर आपल्या आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर स्वाइन फ्ल्यूच्या संक्रमणापासून आपण बचाव करू शकतो. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत देशात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

Mar 9, 2015, 06:04 PM IST

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी

स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय. 

Feb 5, 2015, 10:28 AM IST

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी

मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण येथे अन्वर शेख या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टममधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

Sep 1, 2013, 11:27 PM IST

एसीमध्ये राहिल्यास होऊ शकतो स्वाईन फ्ल्यू

देशात ५०० हुन अधिक स्वाईन फ्यूचे रूग्ण आढळले आहेत डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वाइन फ्यूची साथ थंडीच्या दिवसात आढळून येते. गर्दी आसणाऱ्या ठिकाणी, ए.सी.आसणाऱ्या ठिकाणी या रोगाच्या जंतूंची प्रामुख्याने वाढ होते.

Feb 17, 2013, 05:17 PM IST