स्वच्छता टिप्स

वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा! महागडे मशीन होईल खराब; वीजबिलही येईल जास्त

वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा! महागडे मशीन होईल खराब; वीजबिलही येईल जास्त

Nov 10, 2024, 03:28 PM IST

किचनमधील झुरळांचा त्रास कायमचा मिटवा; हे छोटे उपाय फार फायदेशीर

किचनमधील झुरळांचा त्रास कायमचा मिटवा; हे छोटे उपाय फार फायदेशीर

Mar 19, 2024, 06:41 PM IST

Right Bath : आंघोळीनंतरही 'हे' 5 अवयव राहतात अस्वच्छ, अनेक जण करतात दुर्लक्ष; तुम्हाला माहिती आहेत का?

Body Cleaning: शरीराच्या स्वच्छतेसाठी फक्त रोज आंघोळ करणे पुरेसे नाही तर त्याची योग्य निगा राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंघोळ करताना अनेकदा या अवयवाकडे सहज दुर्लक्ष केले जाते. ते कोणते जाणून घेऊया. 

Mar 6, 2024, 07:01 PM IST

माइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!

माइक्रोवेव्ह साफ करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि ओवन कसा साफ करावा याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 20, 2024, 12:32 PM IST

घरात खूप झुरळ झाले आहेत? 4 सेकंदात दिसेल परिणाम, करा 'हे' उपाय

Home Remedies For Cockroaches at Home:  जर तुम्ही झुरळांना घरातून पळवून लावण्यासाठी उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. जर तुम्ही हे घरघुती उपाय केला तर तुम्हाला 4 सेकंदात परिणाम दिसून येईल. 

 

Jan 4, 2024, 05:03 PM IST

किचन सिंकमध्ये नेहमी पाणी साचतं? मग वापरा 'ही' सोपी ट्रिक..

Kitchen Cleaning Tips in Marathi: किचन सिंकमध्ये सतत पाणी तुंबतं? 'हे' उपाय वापरून घरीच करा साफ 

Aug 10, 2023, 07:17 PM IST

अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय

Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का? 

 

Aug 8, 2023, 01:53 PM IST

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ

Jul 28, 2023, 06:13 PM IST

Kitchen Cleaning Hacks : किचनमध्ये टाइल्सवर तेलाचे डाग पडलेत? मग हे उपाय करा, किचन दिसेल चकचकीत

Cleaning Tips : भिंती आणि टाइल्सवरील तेल आणि मसाल्यांचे डाग काढणे कठीण असते, पण, काही उपायांनी डाग काढून टाकले जाऊ शकतात आणि तुमचे स्वयंपाकघर चमकदार होऊ शकते.

May 17, 2023, 05:34 PM IST