महाराष्ट्रातच सावित्रीच्या लेकी असुरक्षितच
महाराष्ट्रातच सावित्रीच्या लेकी असुरक्षित आहेत. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बीडमध्ये मान्यता रद्द झालेलं भगवान हॉस्पिटल सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय.
Jun 2, 2012, 09:38 PM ISTस्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रबोधन
कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात गर्भपाताच्या प्रकरणानंतर सरकारला जाग आलीय. प्रकरणातले खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलय. नवदांपत्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव करु नये यासाठी गावोगावी सरपंचांमार्फत प्रबोधन केलं जाणार आहे.
Jun 2, 2012, 06:40 PM ISTबीडचा डॉ. मुंडे फरार म्हणून घोषित
संशयित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीतील डॉ. सुदाम मुंडे आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. एव्हढंच नाही तर डे दांपत्याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलंय.
May 23, 2012, 06:16 PM IST... तो गर्भ मुलीचाच!
बीडमधील संशयित गर्भपात प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. या रिपोर्टमुळे सदर गर्भ मुलीचाच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ‘स्त्री भ्रृण हत्येच्या’ संशयाला आता पुराव्याचं बळ मिळालंय.
May 21, 2012, 10:22 AM ISTस्त्री भ्रूणहत्या महापालिका करतेय दुर्लक्ष
स्त्री भ्रूण हत्यांसारखा महत्त्वाच्या प्रश्नावर पुणे महापालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. गर्भलिंग निदान रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्षालाच आरोग्य विभागानं टाळं ठोकलं आहे.
May 15, 2012, 07:59 PM IST