सोने लाखाचा टप्पा गाठणार? दरात मोठी उसळी, काय आहे आजचा दर?
आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 सोने आणि चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात बदलला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात खूप मोठी उसळी पाहायला मिळाली. मात्र चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Feb 10, 2025, 09:29 AM ISTExpert On Budget: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य संधी, अन्यथा महागात पडेल!
Gold Stamp Duty: सोनं-चांदीच्या दराबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 02:14 PM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.
May 31, 2024, 12:02 PM ISTGold Price Update : सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत
Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करताना दर जाणून घ्या. 22 आणि 24 कॅरेटच्या दरात मोठे अनपेक्षित बदल..
Feb 13, 2024, 10:38 AM ISTलग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.
Nov 30, 2023, 12:26 PM ISTGold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय ! मग जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जाणून घ्या सोने चांदीचे आजचे दर...
Jan 9, 2023, 10:04 AM ISTसोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव
सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
Jun 22, 2020, 02:17 PM ISTबापरे! सोन्याच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची
सोन्याच्या दरांत ऐतिहासिक वाढ...
Mar 4, 2020, 05:51 PM IST