सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.
Oct 9, 2017, 05:55 PM ISTसोने खरेदीसाठी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड
सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोनं खरेदीवर तीन टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं जीएसटीचा भार ग्राहकांवर पडणार आहे.
Jun 28, 2017, 03:59 PM ISTलेडीज स्पेशल - मुंबई - अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:19 PM ISTसोनेखरेदीत नोटबंदीनंतर पहिल्यांदाच इतकी तेजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:14 PM ISTमोदींच्या घोषणेनंतर सोने खरेदी करण्यासाठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 05:41 PM ISTमुंबई : गणेशोत्सवासाठी सोने खरेदीची लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 11:55 PM ISTअक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला
आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.
May 9, 2016, 08:22 AM ISTसराफांचा संप अखेर मागे
गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय.
Apr 12, 2016, 07:56 AM ISTआली दिवाळी : सोने खरेदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 05:12 PM ISTसोने खरेदी करतांना काय काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:52 PM ISTसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
Jan 15, 2014, 01:57 PM ISTOMG – ओह माय गोल्ड
येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..
Nov 27, 2012, 09:11 PM IST