शाहरूखची मुलगी सुहाना नवा फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची मुलगी सुहाना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. याआधी ती शाहरूखसोबत एका शोरूमच्या उद्घाटनाला दिसली होती. तेव्हा तिने परिधान केलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा रंगली होती.
Oct 12, 2017, 01:02 PM ISTशाहरुखच्या मुलीचा बिकनी अवतार
बॉलीवूडचा बादशाह किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली आहे.
Mar 28, 2016, 10:09 PM ISTकिंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल
किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.
Mar 27, 2016, 11:37 AM ISTशाहरूख खान मुलीला बनवणार हिरोईन
हिंदी चित्रपट अभिनेता किंग खान शाहरूख खान हा आपल्या १२ वर्षीय लाडक्या मुलीला हिरोईन बनविणार आहे. तशी त्याची इच्छा आहे. पाचगणी येथे पत्रकारांशी बोलताना शाहरूख खाननेच ही माहिती पीटीआयला दिली.
Mar 7, 2013, 03:45 PM IST