सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी 3 पत्रकारांचीही चौकशी
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 3 पत्रकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पुष्कर यांनी मुत्यूपूर्वी तीन पत्रकारांना संपर्क केला असल्याचं सांगण्यात येतंय, पत्रकारांकडून तपासाचे काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 22, 2015, 09:05 PM ISTआयपीएलच्या बाजूनं शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.
Jan 21, 2015, 09:45 AM ISTप्रेमाच्या त्रिकोणामुळं गेला सुनंदा पुष्करचा जीव?
प्रेमाच्या त्रिकोणामुळं गेला सुनंदा पुष्करचा जीव?
Jan 14, 2015, 09:18 AM ISTप्रेमाच्या त्रिकोणामुळं गेला सुनंदा पुष्करचा जीव?
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यात जे वाकयुद्ध सुरू आहे त्याचा सोर्स एक सिनेमा आहे. हा सिनेमा झी मीडियानंच तुम्हाला सर्वप्रथम दाखवला होता.
Jan 13, 2015, 10:15 PM IST'थरुर-मेहर तरार यांनी दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्या'
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना दिसतंय. सोमवारी, मीडियामध्ये आलेल्या काही दाव्यांनुसार, काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्यासोबत दुबईमध्ये थांबले होते.
Jan 13, 2015, 09:31 AM ISTसुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी
थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी
Jan 10, 2015, 11:33 AM ISTसुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी
सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा नोकर नारायण सिंह याची कसून चौकशी केली.
Jan 9, 2015, 07:17 PM IST'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या'
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय.
Jan 9, 2015, 11:08 AM ISTसुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:12 AM ISTसुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. या समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे.
Jan 7, 2015, 08:20 PM ISTएसआयटी करणार सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणाचा तपास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTएका वर्षानंतर उकललेलं सुनंदाच्या मृत्यूचं गूढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:13 AM ISTसुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.
Jan 6, 2015, 06:52 PM ISTसुनंदा पुष्कर यांची हत्याच, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली आहे.
Jan 6, 2015, 03:24 PM ISTसुनंदा पुष्कर मृत्यू : ते तिघे कोण होते?
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन संदिग्ध लोकांचा शोध सुरू आहे.
Nov 18, 2014, 01:34 PM IST