गूगलच्या सीईओंना ७ वर्षाच्या बालिकेचे पत्र
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका ७ वर्षाच्या बालिकेने पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने गूगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिलं आहे.
Feb 16, 2017, 10:12 PM ISTसुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ
मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत.
Feb 9, 2016, 12:34 PM ISTगूगल ऑफिसमध्ये तुम्हांलाही काम करायला आवडेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गूगल ऑफिसला भेट दिली ते आतून कसे आहे. गूगल ऑफिस हे एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा काही कमी नाही.
Sep 30, 2015, 01:40 PM ISTगूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.
Sep 30, 2015, 11:24 AM ISTभारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
Aug 11, 2015, 09:02 AM ISTनोकरी न सोडण्यासाठी गूगलनं 'त्याला' मोजले ३०५ कोटी!
'गूगल'मध्ये २००४ साली रुजू झालेल्या एका व्यक्तीला २०११ मध्ये व्हॉट्सअॅपने नोकरीची ऑफर दिली होती. म्हणून त्याने गूगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्याने नोकरी सोडू नये, यासाठी गूगलने त्याला चक्क ५० मिलियन डॉलर (३०५ कोटी रुपये) देऊ केलेत.
May 13, 2015, 01:08 PM IST