राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
May 9, 2016, 10:37 PM ISTविद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा
आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय.
May 5, 2016, 12:51 PM ISTराज्याची वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटी आज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2016, 09:47 AM ISTमुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द
मुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द
May 2, 2016, 06:16 PM ISTसीईटी परीक्षेसाठी नांदेडमध्ये आंदोलन
सीईटी परीक्षेसाठी नांदेडमध्ये आंदोलन
Apr 30, 2016, 08:15 PM ISTसीईटी निर्णयाबाबत मुख्यमंत्र्या व्यक्त केली नाराजी
Apr 30, 2016, 01:21 PM ISTकधी होणार मेडिकलची सीईटी ?
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.
Apr 29, 2016, 07:08 PM ISTCET की NEET विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
Apr 29, 2016, 03:08 PM ISTमेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय
इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्याक्रमासाठीच्या विविध शाखांमध्ये प्रवेशांसाठी २०१५-१६ वर्षापासून राज्यात 'जेईई'ची अट रद्द करण्यात येणार असून, केवळ 'एमएच-सीईट' द्यावी लागणार आहे.
Aug 30, 2015, 12:33 PM IST'मॅनेजमेंट' प्रवेशासाठीच्या 'सीईटी' परीक्षेतही गोंधळच गोंधळ!
बिझनेस व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमबीए'च्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. ही परीक्षा घेणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं एमबीए सीईटी परीक्षेत आणि त्याच्या निकालात गोंधळ घातल्याचं समोर येतंय. यामुळे परीक्षेला बसलेल्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसतोय.
Mar 31, 2015, 11:17 AM ISTशिक्षक बनायचंय, तर सीईटी द्या!
राज्यातल्या अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती आता सीईटीद्वारे होणार आहे. शिक्षण आणि अर्थ खात्याच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. गुणवत्ता आणि पारदर्शकतेसाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय.
Jun 27, 2013, 10:08 AM ISTइंजिनिअरिंगसाठी आता फक्त JEE
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी केंद्राच्या JEE च्या प्रस्तावाला राज्यसरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता राज्यातही इंजिनिअरिंगसाठी CET ऐवजी JEE म्हणजेच जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम परिक्षा द्यावी लागणार आहे.
Sep 12, 2012, 06:28 PM ISTसीईटीच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार ऑनलाईन
यंदा सीईटी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी टाळण्यासाठी उत्तरपत्रिकाच ऑनलाइन टाकण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुढील वर्षापासून परीक्षेच्या निकालापूर्वीच उत्तरपत्रिका ऑनलाइन देण्यात येणार आहेत.
Oct 21, 2011, 06:31 AM IST