दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु
दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
Jan 27, 2021, 11:58 AM ISTसाताऱ्यात तीन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Attempted suicide of three persons in Satara)
Jan 26, 2021, 02:43 PM ISTसाताऱ्यात बॅनरवरुन राजकीय वातावरण तापले
एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. (Tension over banner tearing in Satara)
Jan 9, 2021, 02:27 PM ISTअन्नातून विषबाधा : सख्ख्या तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
कराड (Karad) तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा (Food poison) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
Dec 18, 2020, 05:54 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर
कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.
Dec 10, 2020, 11:04 AM ISTसातारा | राज्य सरकार एका वर्षात काहीही करू शकलं नाही
सातारा | राज्य सरकार एका वर्षात काहीही करू शकलं नाही
Dec 1, 2020, 04:20 PM ISTसातारा | जातीचं राजकारण करत असाल तर राजीनामा द्या - उदयनराजे
सातारा | जातीचं राजकारण करत असाल तर राजीनामा द्या - उदयनराजे
Nov 29, 2020, 03:50 PM ISTसातारा | मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंचं सोल्यूशन
सातारा | मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंचं सोल्यूशन
Nov 29, 2020, 03:45 PM ISTसातारा | आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक
सातारा | आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक
Nov 29, 2020, 03:40 PM ISTसातारा येथील अपघातात पाच ठार तर गोंदियातील अपघात एक ठार
साताऱ्यात ( Satara Accident) पुणे बंगळुरू महामार्गावर मिनी बस (Bus Accident) नदीत कोसळून मोठा अपघात झाला.
Nov 14, 2020, 08:52 AM ISTसातारा काँग्रेसमध्ये देखील आमचं बी ठरलंय, या दिग्गजांचे मनोमिलन
कट्टर काँग्रेसचे (Satara Congress) नेते विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) याचा गट पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे.
Nov 6, 2020, 10:32 PM ISTसातारा | आ.शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केली खंत
सातारा | आ.शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केली खंत
Nov 2, 2020, 05:35 PM ISTसातारा | खासदार उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर
सातारा | खासदार उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर
Oct 25, 2020, 11:25 PM ISTउदयनराजे भोसले यांच्या सुस्साट बाईक रायडिंगची जोरदार चर्चा
खासदार उदयनराजे भोसले हे त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक तरुण त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांचे फॅन बनलेले आहेत.
Oct 23, 2020, 06:37 PM ISTVIDEO : साताऱ्यातील 'त्या' सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
पाहा त्या सभेचा व्हिडिओ
Oct 18, 2020, 01:44 PM IST