सलग तेरावा दिवस

पेट्रोल दरवाढीचा सलग तेरावा दिवस, पाहा आजच्या वाढलेल्या किंमती

सलग तेराव्या दिवशी इंधनाची भाववाढ झालीये. पेट्रोल १३ पैशांनी महागलंय तर डिझेलच्या दरात १६पैशांनी वाढ झालीये. 

May 26, 2018, 07:45 AM IST