तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद
'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.
Sep 19, 2017, 03:04 PM ISTमुंबई | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्राधान्याने सरकारी नोकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 09:54 PM IST२० वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यानं जमा केली १०० करोडची संपत्ती
तक्रार मिळाल्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरोनं एका सरकारी बाबूच्या घरावर टाकलेल्या धाडीनंतर समोर आलेली संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झालेत.
Sep 9, 2017, 11:20 PM IST१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Sep 2, 2017, 07:19 PM ISTभारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी
जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.
Jul 23, 2017, 05:59 PM ISTसरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 03:55 PM ISTसरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!
सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल, तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Jul 6, 2017, 01:15 PM ISTसरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या चौघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 04:58 PM ISTJOBS : १२ वी पास असाल तर सैन्यात आहे भरती, असा करा अर्ज
सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
May 23, 2017, 07:58 PM ISTआसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही
भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.
Apr 10, 2017, 03:14 PM ISTसरकारी विभागात २ लाख ८० हजार जागांसाठी होणार भर्ती
सरकारी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच भर्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार जागांसाठी भर्ती करणार आहे. भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची डेडलाईन आहे. त्यामुळे २०१६ मध्ये जी संख्या 32.84 लाख होती ती २०१८ तक 35.67 लाख होणार आहे. यामुळे २ लाख ८० हजार जागा अधिक भरल्या जाणार आहे.
Mar 2, 2017, 12:52 PM ISTआयडीबीआय १११ पदांसाठी नोकरीची संधी
आयडीबीआय बँकेत १११ पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात.
Jan 30, 2017, 07:01 PM IST'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी
पतीच्या निधनानंतर उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 9, 2017, 09:18 PM ISTवीर पत्नींना सरकारी नोकरी देण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 09:09 PM IST'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीला सरकारी नोकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:11 PM IST