सचिनचा ऐतिहासिक विक्रम आणि हाच तो दिवस
विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी १४७ चेंडूत २०० धावा ठोकल्या होत्या, हा विक्रम ऐतिहासिक ठरला आहे. सचिनने आजच्या दिवशी २४ फेब्रुवारी २०१० रोजी हा विक्रम केला होता.
Feb 24, 2014, 06:53 PM ISTअंजली आणि अर्जुन सचिनच्या फेअरवेल मॅचला!
सचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये सचिनचा उत्साह वाढवण्याकरता अंजली आणि अर्जुन हे मायलेकही मॅचकरता ईडन गार्डन स्टेडियममध्ये आले आहेत.
Nov 7, 2013, 08:44 AM ISTसचिनच्या १९९व्या टेस्टसाठी बिग बी, शाहरूख येणार!
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.
Oct 21, 2013, 10:52 AM ISTसचिनच्या निवृत्तीवर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याचे योगदान पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अशा प्रकारच्या काही भावना आहेत बॉलिवूडच्या क्रिकेटप्रेमींचे. क्रिकेटचा बादशाह सचिनने मागील सप्ताहात निवृत्तीची घोषणा केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वेस्टइंडीज मालिकेतील शेवटच्या कसोटीनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे मास्टर ब्लास्टरने बीसीसीआयला कळविले होते. आता सचिन खेळतांना दिसणार नाही ही भावना क्रिकेटरसिकांना सतावत आहे. तसेच बॉलिवूडचे तारेही थोडे नाराज आहेत. या आहेत काही प्रतिक्रीया-
Oct 14, 2013, 08:26 PM ISTमुंबईतच होणार सचिनच्या कारकिर्दीची सांगता!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट वानखेडेवरच होणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध होणारी दुसरी टेस्ट सचिनच्या करिअरमधील विक्रमी २०० वी टेस्ट तर असणार आहे. शिवाय त्याची ही कारकिर्दीची अखेरची टेस्ट ठरणार आहे.
Oct 11, 2013, 08:28 PM ISTसचिनच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकं
सचिनच्या दहा सर्वोत्तम शतकी खेळींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा 24तासचा एक प्रयत्न. अर्थात ही निवड सर्वोत्तम असल्याचा दावा नाही.
Oct 10, 2013, 07:22 PM ISTसचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!
राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.
Oct 9, 2013, 12:45 PM ISTराजस्थानला हरवत मुंबई इंडियन्स ठरली चॅम्पियन!
मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाला गवसणी घालत टी-२०मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजयी निरोप दिला आहे.
Oct 6, 2013, 11:55 PM ISTधोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा
सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.
Jun 15, 2013, 07:27 PM ISTद्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या `झी २४ तास`कडून हार्दिक शुभेच्छा... सचिन तेंडुलकर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय.
Apr 24, 2013, 10:17 AM ISTइराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इराणी ट्रॉफीमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली. शेष भारतासोबत मुंबईच्या टीम कडून खेळताना सचिन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१ वी सेंच्युरी झळकावली आहे.
Feb 8, 2013, 02:40 PM ISTसचिनचा नवा रेकॉर्ड, ३४ हजाराला गवसणी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 34 हजार रन्स पूर्ण केले आहेत.
Dec 5, 2012, 04:41 PM ISTसचिनला जास्त मान द्यायचा नाही, इंग्लंडची खेळी
सचिन तेंडुलकरला जास्त मान देण्याची गरज नाही.. असं म्हणत इंग्लंडच्या अँडरसनने सचिन तेंडुलकरला चांगलच डिवचलं आहे.
Nov 13, 2012, 01:30 PM ISTसचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे.
Nov 2, 2012, 08:30 PM ISTसचिन : `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`; कांगारुंचा तिळपापड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सकाळी `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटविश्वात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, ही घोषणा ऑस्ट्रेलियातील नागरिकांना रुचली नाही. त्यामुळे कांगारू चांगलेच भडकले आहेत.
Oct 16, 2012, 08:37 PM IST