सचिन तेंडुलकर

Sachin On Arjun Tendulkar: शेवटी बापाचं काळीज! लेकाच्या डेब्यूनंतर क्रिकेटचा देव भावूक, म्हणाला 'मला तुझा...'

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक केलं.

Apr 16, 2023, 10:48 PM IST

Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!

Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.

Apr 16, 2023, 04:25 PM IST

सचिन, अनिल आणि युवराजची गोव्यात 'दिल चाहता है' धमाल, सांगा यातलं आकाश, समीर आणि सीड कोण?

भारतीय क्रिकेटमध्ये 2000 ते 2010 दरम्यानचा काळ कसोटीतला सुवर्णकाळ मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. विशेष म्हणजे यांची मैत्री क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही कायम आहे.

 

Mar 6, 2023, 01:56 PM IST

Sachin Tendulkar Statue: स्वत:च्या पुतळ्याविषयी बोलताना सचिनला आठवले आचरेकर सर, भावूक होत म्हणाला...

Sachin Tendulkar On Statue: सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) भव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) साकारण्यात येणार आहे.  त्यावर भावूक होऊन सचिन म्हणतो...

Feb 28, 2023, 12:58 PM IST

IND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.

Feb 19, 2023, 12:58 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..

Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.

Feb 9, 2023, 12:55 PM IST

Virat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो...

Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. 

Jan 12, 2023, 07:56 PM IST

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

Jan 11, 2023, 02:34 PM IST

IND vs SL : असा खेळाडू होणे नाही! 'सचिन-विराटला पाहिलंय पण...', Kapil Dev यांना शब्द सुचेना!

Suryakumar Yadav : खेळाडू असावा तर असा... कपिल देव म्हणतात 'त्याचं कौतूक करताना मला शब्द सुचत नाहीत'

Jan 9, 2023, 10:54 PM IST

Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला

Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.

Dec 16, 2022, 10:57 AM IST

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं अखेर पदार्पण, Playing XI मध्ये समावेश

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर Arjun Sachin Tendulkar चं नशीब अखेर उघडलं, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये झाली निवड

 

Dec 13, 2022, 10:16 PM IST

India vs Bangladesh : धक्कादायक! 'या' खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, कोण आहे तो क्रिकेटर?

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेश आणि भारत यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

Dec 13, 2022, 03:41 PM IST

ICC World Cup जिंकण्याला 10 वर्ष पूर्ण, सचिनचं रुग्णालयातून ट्विट

यानिमित्ताने सचिनने एक ट्विट केलंय.

Apr 2, 2021, 12:28 PM IST

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी

 पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित

Mar 27, 2021, 10:17 AM IST