संतोष जुवेकर

नाव पुकारत स्टेजवर बोलावलं... खुद्द विकीभाऊंनी करून दिली रहमानशी ओळख; संतोष जुवेकरनं आनंदाच्या भरात लिहिलेली पोस्ट पाहाच

Chhaava Movie Santosh Juvekar Post: तो क्षणच सर्वकाही सांगून गेला. 'स्ट्रगलर' संतोष जुवेकरनं 'छावा'च्या स्टारकास्टसोबत शेअर केला स्टेज... चित्रपटात मिळालीये खास भूमिका... पण त्याआधी पाहा त्याचं अन् विकी कौशलचं खास नातं.... 

 

Feb 14, 2025, 07:28 AM IST

अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल

Sep 5, 2018, 11:07 PM IST

फिल्म रिव्ह्यू: अवधूतचा फसलेला 'एक तारा'!

आज मराठीतले एक तारा आणि चंद्रकोर हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. याच बरोबर आयुष्यमान खुराना स्टारर हवाईजादा, महेश भट्ट यांचा खामोशियां आणि के के मेनन, तिस्का चोप्रा यांची भुमिका असलेला रहस्य असे ३ बॉलिवूडपटही या विकेंडला आपल्या भेटीला आलेत.

Jan 30, 2015, 08:52 PM IST

अशोक सराफ अपघातातून बचावले

ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ आणि संतोष जुवेकर हे दोघे मुंबई-पुणे एक्सप्रेसवरी एका अपघातात बालबाल बचावले. ‘गोल गोल डब्यातला’ या मराठी सिनेमाच्या पत्रकार परिषदेसाठी पुण्याला जाताना तळेगावचा बोगदा क्रॉस करताना ही घटना घडली गाडीत वेगात असतानाचा मागचा टायर फुटला त्यामुळेच केवळ नशीबाने मोठा अनर्थ टळला

Jan 15, 2012, 04:04 PM IST

'शर्यत'चा म्युझिक लाँच

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

Dec 3, 2011, 06:01 PM IST

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Nov 29, 2011, 02:10 PM IST