आशीष शेलार यांना संजय राऊत यांचं तिखट शब्दात उत्तर
हा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखं असल्याची स्तुतीसुमनं शिवसेनेनं उधळलीत.
Mar 4, 2018, 07:00 PM ISTशिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत
शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये.
Feb 26, 2018, 03:42 PM ISTआता माघार नाही, धनुष्यातून बाण सुटलाय : संजय राऊत
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.
Feb 2, 2018, 04:29 PM ISTगुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.
Feb 2, 2018, 11:27 AM ISTधर्मा पाटील प्रकरणावर शिवसेनेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आता शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
Jan 29, 2018, 01:23 PM ISTधर्मा पाटील मृत्यू प्रकरण : ही हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार - संजय राऊत
धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी विरोधकांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केलाय.
Jan 29, 2018, 12:52 PM IST'काकडे डोकं तपासून पहा'; शिवसेनेच्या संजयचा भाजपच्या संजयला सल्ला
शिवसेनेच्या 'एकला चलो'च्या निर्णयावर भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी टीका केली. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जोरकस प्रत्युत्तर दिले आहे.
Jan 24, 2018, 08:17 PM ISTराज्यातील तोंडपाटीलकी टाळण्यासाठीच शिवसेना सत्तेत: संजय राऊत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी लगावला भाजपला टोला
Jan 24, 2018, 06:19 PM ISTमुंबई | राज्याला पूर्ववेळ गृहमंत्री हवा - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:02 AM ISTगिरीश बापटांच्या व्यक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी घेतली फिरकी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 05:33 PM ISTबापट अस्सल पुणेकर, पोटात होते ते ओठांवर आलंय - संजय राऊत
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बापट यांना चिमटा काढला आहे.
Jan 10, 2018, 03:23 PM ISTमुंबई । वारकरी सांप्रदायानं शांतीचा संदेश दिला - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 07:43 PM ISTकोरेगाव-भीमाच्या दंगलीमागे अदृश्य हात- संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 06:16 PM IST'तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही'
'या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय.
Jan 6, 2018, 11:25 AM ISTअॅट्रोसिटीचा गैरवापर होतोय - संजय राऊत
कोरेगाव भीमा प्रकरणामुळे अनेक मुद्दे समोर आले आहेत.
Jan 5, 2018, 08:51 PM IST