APMC संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:43 PM ISTफसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी
नाशिकच्या प्रथितयश आणि आर्थिक संपन्न असलेल्या नामको बँकेच्या संचालकांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला खरा मात्र नाशिकारांनी धसका घेत सर्व बँकेतील रकमा काढून डबघाईला आणली आहे.
Jan 12, 2014, 10:44 PM ISTरंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
Nov 13, 2013, 01:09 PM IST`बलात्कार रोखता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या`
सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांच्या ‘बलात्कार’ विषयीच्या मतांनी चांगलाच वादंग निर्माण केलाय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय.
Nov 13, 2013, 09:58 AM IST