महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 02:58 PM ISTशेतकरी आंदोलन, महाराष्ट्र बंदमुळे अनेक बाजार समिती ओस
Jun 5, 2017, 02:42 PM ISTशेतकरी संप : महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
Jun 5, 2017, 02:36 PM ISTशेतकरी संप आंदोलन, अहमदनगरमध्ये दुधाचा टॅंकर पेटवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 02:22 PM ISTशेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड
शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
Jun 5, 2017, 12:12 PM ISTशेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक
नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.
Jun 5, 2017, 10:43 AM ISTपुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद
पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jun 5, 2017, 10:04 AM IST८ तारखेला ठरणार शेतकरी संपाची पुढची दिशा
राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. यानूसार आज या शेतकरी संघटना राज्यभर चक्काजाम करणार आहेत. नाशिकमध्ये बुधाजीराव मुलीक यांच्या आध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Jun 5, 2017, 09:27 AM ISTअजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Jun 5, 2017, 08:28 AM ISTशेतकरी संप : मुंबई बाजार समितीमध्ये ९९७ गाडयांची आवक
शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक आणि शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशी सुरु असल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरु झालेत.
Jun 5, 2017, 08:09 AM ISTशेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच, महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. काल नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतलं. भाजीपालही फेकण्यात आला.
Jun 5, 2017, 07:55 AM ISTशेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा
गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
Jun 4, 2017, 10:37 PM ISTशेतकरी संपाला राजू शेट्टींचा पाठिंबा, उद्या महाराष्ट्र बंद
शेतकरी संपात फूट पडली असली तरी काही शेतकऱ्यांना संप आज चौथ्या दिवशी सुरुच आहे. ५ जूनच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही संपात सहभागी होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेय, असा थेट आरोप खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.
Jun 4, 2017, 06:19 PM ISTशेतकरी संपाचा चौथा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 03:40 PM ISTशेतकरी संपावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 03:39 PM IST