नाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु
शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.
Jun 7, 2017, 09:45 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उशीरापर्यंत भाजप नेत्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या सरकारी बंगल्यावर, रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली.
Jun 7, 2017, 07:10 AM ISTशिवसेना पदाधिकारी आता शेतक-यांच्या दारी
महाराष्ट्रातील शेतक-यांवर होणारा अन्याय, त्यांच्या विविध समस्या, कर्जमाफी यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.
Jun 6, 2017, 09:18 PM ISTशेतकरी संपामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज
शेतकरी संपामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज
Jun 6, 2017, 09:00 PM ISTराज ठाकरे पुणतांब्याला संपकऱ्यांना भेटीला जाणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.
Jun 6, 2017, 06:21 PM IST31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री
एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतक-यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
Jun 6, 2017, 03:08 PM ISTनवी मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक चांगली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:04 PM ISTपुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:03 PM IST'सामना'मधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीकास्त्र
गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.
Jun 6, 2017, 12:23 PM ISTशेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.
Jun 6, 2017, 11:53 AM ISTपुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक
पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.
Jun 6, 2017, 09:59 AM ISTराजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडणार, दिला एक महिन्याचा अवधी
संपर्ण कर्ज मुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी करत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचे खासदार राजू शेट्टी यांनी तचे संकेत दिलेत. शेट्टी यांनी एक महिन्याची राज्य सरकारला दिली मुदत दिलेय.
Jun 6, 2017, 07:53 AM ISTकर्जमुक्ती केली नाही तर ते आमचे अपयश - सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:08 AM ISTशेतकऱ्यांनी केला पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:06 AM ISTखासदार राजू शेट्टींची चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 03:29 PM IST