शिमगोत्सव

पारंपारिक होलिकोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात

महाराष्ट्रासह देशभरात उत्साहानं साजरा केला जाणारा होळी सण आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलाय. 

Mar 5, 2017, 07:58 AM IST

कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला उद्यापासून सुरुवात

कोकणची ओळख असलेल्या पारंपारिक शिमगोत्सवाला उद्यापासून कोकणातील गावागावात सुरूवात होणार आहे. फाक पंचमीच्या आदल्या दिवशी कोकणात शिमग्याला सुरूवात होते. 

Mar 2, 2017, 08:54 PM IST

शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव

कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास. शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी, तशी सांगताही अनोखीच असते. राजापूरजवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा पाहायला मिळते.

Apr 8, 2016, 12:25 PM IST

कोकणी शिमगोत्सवाची भलतीच 'बोंब'

कोकणी शिमगोत्सवाची भलतीच 'बोंब'

Apr 1, 2016, 09:13 PM IST

कोकणातल्या शिमगोत्सवाची बात न्यारी

कोकणातल्या शिमगोत्सवाची बात न्यारी

Mar 20, 2016, 08:44 AM IST

झी स्पेशल : कोकणातल्या शिमगोत्सवाची बातच न्यारी

कोकणातल्या शिमगोत्सवाची बातच न्यारी

Apr 12, 2015, 08:55 PM IST

कोकणातली सूरमाडाची होळी

कोकणातली सूरमाडाची होळी

Mar 6, 2015, 09:31 AM IST