कोल्हापूरच्या कर्वे चौकातला शाही दसरा
कोल्हापूरच्या कर्वे चौकातला शाही दसरा
Oct 12, 2016, 03:06 PM ISTशाही दसरा : कोल्हापुरकरांनी मैदानात सोनं लुटलं
म्हैसूर, ग्वाल्हेर प्रमाणे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातला करवीर संस्थानचा शाही दसरा देशात प्रसिध्द आहे. छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Oct 12, 2016, 10:04 AM IST