व्हिडीओ | दूरदर्शनवर परिणीती १३ वर्षापूर्वी कशी दिसत होती
पाहा १३ वर्षापूर्वी परिणीती दूरदर्शनवर कसी दिसत होती.
Jan 27, 2016, 12:29 PM ISTISISने प्रसिद्ध केला पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ
डमॅस्कस : पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर आलाय.
Jan 25, 2016, 05:16 PM ISTपॅरिस हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्हिडीओ ISIS ने केला जारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 04:43 PM ISTमोदींचे विरोधक आणि फॅन्ससाठी महत्वाचा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतान स्टार्ट अप प्रोग्राम लॉन्च केला.
Jan 20, 2016, 10:19 AM ISTतुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी हा व्हिडीओ सर्वात महत्वाचा
हा व्हिडीओ एटीएम वापरणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे.
Jan 11, 2016, 09:01 PM ISTबलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतरही, पीडीत महिलेची सुटका करण्यात आलेली नाही, तर या महिलेवर बलात्कार केल्यानंतर, हा व्हिडीओ या महिलेच्या भावाला व्हॉटस अॅपने पाठवण्यात आला आहे. ही अंगावर शहारे आणणारी भयानक घटना आहे.
Jan 6, 2016, 08:43 PM ISTव्हिडीओ | पालकांसमोर तरूणांना नेहमी अडचणीत आणणारे प्रसंग
युवाअवस्थेत आपली मुलं बाहेर काय करतात, त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज सहजपणे पालकांना येतो.
Jan 6, 2016, 07:01 PM ISTपोलिसांकडून जोडप्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर रविवार एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन पोलिस एका युवकाला मारहाण करीत आहेत. उल्हासनगरमधील एक सिनिअर इन्स्पेक्टर रस्त्यावर युवक आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण करतोय.
Dec 28, 2015, 07:10 PM ISTव्हिडीओ | असा दरोडेखोर तुम्ही पाहिला नसेल
यू-ट्यूबवर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय.
Dec 20, 2015, 05:45 PM IST'चला हवा येऊ द्या'चा, सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ
'चला हवा येऊ द्या' या भरभरून हसवणाऱ्या कार्यक्रमाची झलक आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, याला प्रचंड प्रतिसाद २४ तास डॉट कॉमवर मिळतो, यावरून प्रेक्षकांना हा कार्यक्रम मनापासून आवडतं असल्याचं समोर आलं आहे.
Dec 8, 2015, 06:11 PM ISTव्हिडीओ | वझीर सिनेमातील 'तेरे बिन' गाणं रिलीज
Dec 7, 2015, 05:11 PM ISTचेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो
हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.
Dec 6, 2015, 09:38 PM ISTव्हिडीओ | मैं सुपर गर्ल फ्रॉम चायना
अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय.
Dec 3, 2015, 06:50 PM ISTव्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी
हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय.
Dec 1, 2015, 08:31 PM ISTव्हिडीओ : एकनाथ खडसे - गुलाबराव जुगलबंदी
जिल्ह्यात कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि एरंडोलचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचं नाव घ्यायला ते काही शांताबाई नाहीत आणि मी शांताराम नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
Dec 1, 2015, 06:15 PM IST