नोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'?
नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
Feb 21, 2018, 09:04 AM ISTहोम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?
स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.
Jan 20, 2018, 03:45 PM ISTPaytm युजर्ससाठी आनंदाची बातमी, बँकेतही मिळणार नाही हा फायदा
नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 7, 2018, 05:41 PM ISTभारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड
गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.
Jan 3, 2018, 04:01 PM ISTपीएनबी खातेधारकांसाठी खुशखबर, तुमचे खाते असेल तर जरुर वाचा
पब्लिक सेक्टर बँक पंजाब नॅशनल बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Dec 31, 2017, 01:14 PM ISTया 3 बँकांच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळत आहे 7% हून अधिक व्याज
तुमचं सेव्हिंग अकाऊंट कोणत्या बँकेत आहे. यावर ही बातमी अवलंबून आहे.
Dec 19, 2017, 04:48 PM ISTएसबीआयकडून बल्क डिपॉझिट रेटमध्ये १ टक्क्यांनी वाढ
भारतीय स्टेट बँक(एसबीआय) ने बल्क डिपॉझिट रेट १ टक्क्यांनी वाढवलाय.
Nov 30, 2017, 07:44 PM ISTइंडिया बुल्स आणि टाटा हाऊसिंग ग्राहकांना ३.९९ % व्याजदरात देणार घरं
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत.
Nov 11, 2017, 12:28 PM ISTFDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर
सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
Aug 28, 2017, 09:26 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात
तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.
Aug 19, 2017, 04:36 PM ISTमहागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?
देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Jul 13, 2017, 06:32 PM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत.
Jul 1, 2017, 11:31 AM ISTयंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज
देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 20, 2017, 05:25 PM ISTप्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी
नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.
Jan 8, 2017, 02:40 PM ISTघर, गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ
नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.
Jan 4, 2017, 09:51 AM IST