वनगा कुटुंबीयांच्या सेना प्रवेशानंतर सावरांना 'वर्षा'हून बोलावणं
वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली.
May 3, 2018, 09:26 PM ISTखासदार चिंतामण वनगा यांच्या निधनावर विष्णू सावरांनी व्यक्त केला शोक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 04:27 PM IST...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!
...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!
Mar 17, 2017, 06:07 PM IST...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!
काही जिल्ह्यांना मागासलेपणाचा शाप असतो. अशातच उदासीन लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते मिळाले, तर त्या जिल्ह्याच्या विकासाच्या वाटेत धोंडाच पडतो. राज्यातला असाच एक 'शापित' आणि 'कमनशिबी' जिल्हा म्हणून नंदुरबारकडे पाहिलं जातंय. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सुमारे अडिच वर्षांत, या जिल्ह्याला केवळ दोन वेळा भेट दिलीय.
Mar 17, 2017, 05:36 PM ISTखामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.
Nov 4, 2016, 08:58 PM ISTखामगावच्या आश्रमशाळेत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा
Nov 4, 2016, 06:36 PM ISTसावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
Sep 16, 2016, 04:12 PM ISTपालघर: विष्णू सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:50 PM ISTकुपोषणामुळे 600 मुलं दगावली, असु दे की-सावरा
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झालेत.
Sep 16, 2016, 12:57 PM ISTआदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण नाही - विष्णू सावरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:43 PM ISTआदिवासी भागातील शिक्षण संस्थांना अनुदान - विष्णू सावरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:22 AM ISTआदिवासींची खिल्ली उडवली भाजपच्या या मंत्र्यानी
अखेर या कडाक्याच्या थंडीतही आदिवासी मुलांना स्वेटर मिळणार नाहीत हे स्पष्ट झालंय. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. स्वेटर वाटपाची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा करताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी थंडी कुठे आहे असा अजब प्रश्नच पत्रकारांना विचारला.
Jan 22, 2016, 11:26 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
Jul 24, 2015, 05:14 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
Jul 24, 2015, 01:56 PM IST