लातूर|लग्न समारंभातल्या जेवणातून विषबाधा.
लातूर|लग्न समारंभातल्या जेवणातून विषबाधा.
May 16, 2019, 12:25 PM ISTलग्न सोहळ्यातील जेवणातून ८० जणांना विषबाधा
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार गावात लग्न समारंभातील जेवणातून जवळपास ७० ते ८० जणांना विषबाधा झाली आहे.
May 16, 2019, 10:27 AM ISTऔरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा
औरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा
Mar 27, 2019, 11:25 AM ISTमुंबईत रंगाचा बेरंग; १२ जखमी, थंडाईतून दोघांना विषबाधा
धुळवड उत्साहात सुरू असताना काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे.
Mar 21, 2019, 06:07 PM ISTपुणे जिल्ह्यात 26 मुलींना अन्नातून विषबाधा
जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली.
Oct 19, 2018, 04:43 PM ISTघाटकोपरमध्ये चार चिमुरड्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू
ही विषबाधेची घटना आहे की कुणी विषप्रयोग केला?
Sep 25, 2018, 03:22 PM ISTभांडुपच्या शाळेत विद्यार्थ्यांना डाळ खिचडीतून विषबाधा
विषबाधा झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Aug 16, 2018, 04:36 PM ISTपालिका शाळेत लोहाच्या गोळ्यांतून विषबाधा, विद्यार्थीनीचा मृत्यू
लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता
Aug 10, 2018, 01:30 PM ISTयवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात
किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 31, 2018, 07:20 PM ISTपीकपाणी | यवतमाळ | किटकनाशक फवारणीतून 13 शेतकऱ्यांना विषबाधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 05:53 PM ISTबर्थडे सेलिब्रेट जीवावर बेतले, स्प्रे मारल्याने झाली विषबाधा
४ विद्यार्थिनींना बर्थडे सेलिब्रेट करताना स्प्रे मारल्याने विषबाधा झाली
Jul 21, 2018, 09:58 PM ISTमुंबईत महिला कारागृहातील ३०० कैद्यांना विषबाधा
भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
Jul 20, 2018, 10:14 PM ISTरायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
रायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
Jun 22, 2018, 05:27 PM ISTमहड | विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 04:00 PM IST