विमानप्रवास

देशांतर्गत विमान प्रवासासाठीही सरकारी ओळखपत्र सक्तीची शक्यता!

 देशांतर्गत विमान प्रवास करायचा असल्यास तर आता सरकारी ओळखपत्र बाळगणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

Sep 7, 2017, 01:34 PM IST

अवघ्या ५३ सेकंदात हे विमान पोहचवते तुम्हांंला एका ऐतिहासिक स्थळी

विमान प्रवास हा सर्वात वेगवान आणि ऐशोआरामाचा समजला जातो. कमी वेळेत आणि आरामात प्रवास करता यावा याकरिता विमानसेवेला अनेकजण प्राधान्य देतात. पण स्कॉटलंडमध्ये प्रवासी जागेवर स्थिरावण्याच्या आतमध्येच ते इच्छित स्थळी पोहचलेले असतात.

Sep 5, 2017, 10:59 AM IST

पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

शुभांगी पालवे, प्रतिनिधी मुंबई

(shubha.palve@gmail.com)

अनेक जण परदेश दौऱ्याची स्वप्न पाहत असतात... शिक्षणाच्या, कामाच्या किंवा फिरण्याच्या निमित्तानं अशीच एखादी संधी तुम्हालाही अचानक मिळाली तर... 

Aug 31, 2016, 05:40 PM IST

एअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास

सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

Nov 4, 2015, 10:09 AM IST

विमानाच्या तिकीटात तब्बल ७५ टक्क्यांनी घट...

विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आणि वाढलेल्या तिकिटांचे दर पाहून धास्ती भरलेल्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.

Feb 24, 2014, 02:07 PM IST

‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...

मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.

Oct 8, 2013, 03:46 PM IST