वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!
राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
Dec 11, 2018, 10:13 PM ISTकाँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
Dec 11, 2018, 08:23 PM ISTभाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.
Dec 11, 2018, 07:37 PM ISTचार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?
भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे.
Dec 11, 2018, 07:04 PM ISTभाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट
कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.
Dec 11, 2018, 03:45 PM ISTविधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTमध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTछत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान
छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल.
Nov 20, 2018, 07:15 PM ISTआजपासून कानडी रणसंग्राम सुरू, निवडणुकीच्या तारखा जाहीर
निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयक्तांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक निवडणूक तारखांची घोषणा केलीय. आजपासून कर्नाटकात निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आलीय.
Mar 27, 2018, 11:19 AM IST